फ्रूट व्यापार्यानवर कार्यवाही, किराना व्यापार्यना कार्रवाहितून सूट,, = चिमूर नगरपरिषदचा अजब कारभार

0
528

फ्रूट व्यापार्यानवर कार्यवाही, किराना व्यापार्यना कार्रवाहितून सूट,,
= चिमूर नगरपरिषदचा अजब कारभार

चिमूर

राज्य शासनाच्या निर्देशानुसार 15 एप्रिल पासुन चंद्रपुर जिल्ह्यात संचारबन्दी लागू करण्यात आली, तसेच अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेटा बंद ठेवन्याचे निर्देश देण्यात आले, तरी सुधा काही किराना व्यापारी नियमाचे उल्लंघन करताना दिसत असून नगरपरिषद डोळेझाक करीत असून गरीब फ्रूट विक्रेता वर कारवाही करीत आहेत,
चिमूर शहरात लोकड़ाऊँन दरम्यान चिमूर येथील एका किराना विक्रेत्याने सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान दुकांचे अर्धे शेटर उघडून दुकान सुरु केले असता काही जागरूक व्यापारिणी नगरपरिषद ला फोन द्वारे सूचना करून सुधा नगर परिषद त्यावर कोनतीच कार्यवाही करण्यास तयार नव्हती, व नगरपरिषदला फोन केल्यानंतर नगरपरिषदचे काही कर्मचारी तक्रार करणाऱ्या व्यक्तिचे नाव नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यस सांगून अवैध विक्रेत्यस सावध करण्याचा प्रकार नगरपरिषद कडून सुरु असल्याची माहिती जनसामान्य नागरिक व व्यापारयांन मधे सुरु आहे, तक्रार करून कार्यवाही होत नसताना, रुगनाना फ्रूट देणाऱ्या दुकाण्दारावर कार्यवाही करण्याचे प्रकार नगरपरिषद कडून सरास पने सुरु असल्यामुळे नगर परिषदच्या कार्यप्रणाली नागरिकांमधे रोष निर्माण होताना दिसत आहे,
चिमूर येथे काही भागामधे 5 ते रात्री 9 च्या दरमयान नागरिक 10 ते 15 च्या संखेने फिरताना दिसतात, नागरिकांमधे अजूनही कोरोना बद्दल जागरूक दिसत नाही व प्रशासन सुधा जागरूक दिसत नाही, चिमूर येथे किराना व्यापार्यान्वर Rtpcl टेस्ट बंधनकारक केली असताना भजिपाला व फ्रूट विक्रेत्यस कोनतेच निर्बंध लावण्यात आले नाहीत, कोणतेही कारण नसताना बाहेर फिरणाऱ्या व्यक्तिवर सुधा एंटीजेन टेस्ट सकती केली तर नागरिक कोरोना नियमाचे पालन करतील या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थित आरोग्यविभाग, पोलिस विभाग, नगरपरिषद, व्यापारी मंडल, पत्रकार यांच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला होता पन त्याची अंमलबजावणी सुधा होतानी दिसत नाही, त्यामुळे चिमूर शहरात प्रशासनाच्या कार्यपधतीवर नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here