कोरोनाने मृत्त इसमावर ग्रामपंचायत ने केला अंतिमसंस्कार

0
583

कोरोनाने मृत्त इसमावर ग्रामपंचायत ने केला अंतिमसंस्कार

 

चंद्रपुर नागभिड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सोनापूर(तुकूम) ग्रामपंचायत वाढोणा अंतर्गत येत असलेल्या या गावात एक युवक कोरोना मुळे स्व:ताचे घरिच मृत्त अवस्थेत पडलेला होता .ही माहिती येथिल नागरीकानी सरपंच श्री देवेद्रं गेडाम यांना देण्यात आली. मात्र सगळीकडे कोरोना चा कहर सुरू असुन जनता कफ्युँ असल्याने असा व नातेवाईकही नसल्याने अत्यंसस्कार करणार कोण असा प्रश्न पडला असता सामाजिक दायत्व स्विकारून येथिल सरपंच श्री देवेद्रं गेडाम यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत सदर इसमाचा अंत्यसस्कार केला. सरपंच देवेद्रं गेडाम व त्याच्या कर्मचाऱ्यांचा या कार्याचे सर्वत्र अभिनदंन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here