लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात हनुमान जयंती साजरी

0
22

लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात हनुमान जयंती साजरी

घुग्घुस येथील लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात १५ मार्च २०२३ रोजी नवनिर्माण हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.

दि.२३ एप्रिल २०२४ मंगळवार रोजी लाॅयड्स मित्रपरिवारा तर्फे हनुमान जयंतीनिमित्ताने वरिष्ठ,स्थायी,अस्थायी कर्मचारी व सर्व कामगारांनी भगवान हनुमानाची पूजन-अर्चना व पुजास्नान करण्यात आले.

दरवर्षी चैत्र पोर्णीमा तिथीला हनुमान जयंती किंवा हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.पौराणिक कथेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र पोर्णीमा तिथीला मंगळवारी सकाळी झाला.हनुमानजी हे सहज प्रसन्न होणारे देव आहेत,जिच्या पूजनाने मनोकामना पूर्ण होतात,कामे सफल होतात.रोग,दोष,भय,संकट सर्व काही क्षणात निघून जाते.त्याचे नामस्मरण केल्याने नकारात्मक शक्ती पळून जातात.काशीच्या ज्योतीषाला चक्रपाणी भट्ट यांच्याकडून शुभ मुहूर्त, उपासना पध्दत,मंत्र,पूजा साहित्य इत्यादी करतात.
सर्व स्टाफ,स्थायी,अस्थायी कर्मचारी उत्साहात एकजूट होवून महाप्रसाद आयोजन करण्यात आले.

सर्वधर्म समभाव मिरवणूक होवुन शांतिपूर्वक कार्यक्रम उत्साहात समारंभ करण्यात आले. याकरिता कर्मचारी मनापासून लाॅयड्स मित्रपरिवारा तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.असून सर्व लाॅयड्स उद्योगा मधील कर्मचारी,कामगारांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here