सरपंच पदी म्रूनाली बाेरकर तर उपसरपंच पदी विनाेद बारसागडे !

0
222

सरपंच पदी म्रूनाली बाेरकर तर उपसरपंच पदी विनाेद बारसागडे !

🟢🔴🟤चंद्रपुर🟣🔶🟡 किरण घाटे🟡🔶🟢🔴 चिमूर तालुक्यातील नेरी समिपच्या खुटाळा माेकासा या गावच्या सरपंचपदी-मृणाली बालकदास बोरकर तर
उपसरपंच पदी-विनोद दामोदर बारसागडे विराजमान झाले आहे .ग्राम पंचायत सदस्य म्हणुन
माधुरी विनोद बारसागडे,सुधाकर तुकडू सोनवाणे, अरमान हिरामण बारसागडे,श्यामलता घनश्याम वाघमारे, काजल प्रमोद श्रीरामे, पपिता भुषण मसराम, तुलाराम जनार्धन बारसागडे हे विजयी झाले आहे.🟢🟠🟡🟢🟣🟤🔴🔵🔶 दरम्यान नवनियुक्त सरपंच व उपसरपंचाचे कांग्रेस कार्यकर्त्या तथा या गावच्या तंटामुक्तीच्या अध्यक्षा उषाताई गावंडे, माजी तंटामुक्त अध्यक्ष सुधाकर शामराव गावंडे, व प्रभाकर बावनकर यांनी अभिनंदन केले आहे .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here