ग्रामिण रस्ते विकास व मजबूतीकरण या योजणे बोजवारा….

0
514

ग्रामिण रस्ते विकास व मजबूतीकरण या योजणे बोजवारा….

जिल्हा प्रतिनिधी/चंद्रकांत राजूरकर नांदेड/मुखेड:-

नांदेड जिल्हा मुखेड तालुक्यांतील मौजे उ॑द्री पदे ते औराळ गावातील रस्त्याचे काम अतिशय निकष्ट दर्जा चे झाले आहे ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण 2020-2021 अंतर्गत उंद्री पदे ते पार्वती मंदिर औराळ ग्रा.मा.96 रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असुन परवा दोन ते तीन महिन्या अगोदर झालेला हा 700 ते 800 मिटर अंदाजित 20 लाखा रुपयांचा निधीचा डांबरीकरणाचा रस्ता पहिल्याच पाऊसाच्या पाण्याचे वाहुन जाताना दिसत आहे. या कामाचे कंत्राटदार इंजि प्रियांका उत्तम जाधव रा नांदेड यांनी हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा काम केले.

असुन‌ त्या रस्त्याचे साईट वरमचे काम सुद्धा व्यवस्थित केले नाही अशा कंत्राटदारावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे यासाठी कार्यकारी अभियंता जि प बांधकाम दक्षिण विभाग नांदेड यांनी योग्य ती कारवाई करुन रस्ताचे काम दुरुस्ती करून साईट वरमचे काम व्यवस्थित करुन द्यावे अन्यथा या रस्ताची तक्रार मा नामदार अशोकराव चव्हाण साहेब ह्या राज्यचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत तरी यांच्याच जिल्ह्यातील असा प्रकार घडणे म्हणजे राजकीय पाठबळ आहे. की का अशी शंका उपस्थित होते तरी माननीय नामदार साहेबाणी लक्ष देण्याची गरज आहे तरी या कामाचे तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी.

तक्रारकर्तेआकाश पा वडजे उंद्रीकर व इतर असंख्य लोकांची मागणी आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here