विविध सामजिक कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

0
30

विविध सामजिक कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

चंद्रपूर, ७ मे :- आम आदमी पार्टीच्या महीला कार्यकर्त्या ऍड. सुनिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली व महानगर महीला अध्यक्षा ऍड. तब्बसुम शेख व जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नागेश्वर गंडलेवार, सूरज शहा, जिल्हा युथ अध्यक्ष राजू कुळे यांच्या प्रमूख उपस्थितीत चंद्रपूर शहरातील सौ. नाजमा बेग व सामजिक कार्यकर्ते शकील पठाण, ऍड. जयश्री शेंडे आणि ऍड. प्रतिभा येवलेकर व सामजिक कार्यकर्ते अनिल राजपूत यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.
यावेळी अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, सह संघठन मंत्री सिकंदर सागोरे, बल्लारपूरचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, युथ अध्यक्ष सगर कांबळे व गणेश अकोले, जय खोब्रागडे, गणेश अकोले देखील उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here