अकोल्यातील बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली !

0
532

अकोल्यातील बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली !

अकाेला – प्रतिनिधी✍🏻शुभांगी इंगाेले पाटील :-
अकोलेकर शनिवारी पहाटेला साखर झोपेत असतांना परत एकदा आकाशात अतिवृष्टी ढग दाटून आले होते. विजांचा कडकडाट सह जोरदार वाऱ्याने हजेरी लावली.

त्यामुळे गावा गावात व शहरात बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली .दरम्यान यात कोणतीही प्राणहाणी किंवा दुखापत झालेली नाही.
निपणा गावासह अकोला शहराला या वादळाचा तडाका बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here