सत्ताधार्‍याच्यां मनमानीने कोरपना शहराच्या विकासाचा कामाला लागला ब्रेक

0
384

आमच्यात विकासाची धडपळ

सत्ताधार्‍याच्यां मनमानीने कोरपना शहराच्या विकासाचा कामाला लागला ब्रेक

नगर सेवक सुहेल अली यांचा आरोप

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

तेलंगाना राज्य सिमेवर मागास क्षेत्रातील कोरपना या तालुक्याचे सर्व मुलभुत पायाभुत सुविधा उपलब्ध व्हावे म्हणून तत्कालीन पालक मंत्री सुधिर भाऊ मुनांटीवार माजी गुह राज्यमत्री हंसराज भैया अहीर माजी आमदार अॅड संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील २ाजुरा गडचांदुर नगर परिषद व गोंडपिपरी जिवती शहराना मोठ्या प्रमाणात निधितुन विकास कामे झाली गावाचा चेहरा मोहरा बदल झाला मात्र कोरपना नगर पंचायत अपवाद ठरली वैशिष्ठयपुर्ण विकास कामासाठी सन २०१७-१८ वित्तीय वर्षात २कोटी व नविन नगर पंचायत विकास कामासाठी १ कोटी निधि उपलब्ध करुण दिला मात्र नगर पंचायत च्या उदासिनतेमुळे २ कोटी निधि खर्च झाला नाही २ कोटी निधितुन अंदाज पत्रक तात्रीक प्रशासकीय १ कोटी ९३ लक्षाचे १३ कामे मंजुर आहेत असे असताना सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर पंचायत यांना शासनाने दिलेल्या आदेशामुळे कत्रांटदार न्यायलयात आदेशाला आवाहन दिल्या ने विकास काम रखडले सर्व कामे एकाच व्यक्तीला देण्यात आले हे विषेश लोकप्रतिनिधि म्हणून गावाचा समतोल विकास व्हावा यासाठी कोरपना नगर पंचायत क्षेत्रात विविध . विकास निधितुन कामे व्हावी म्हणुन तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार अॅड संजय धोटे यांच्या प्रयत्नातुन पंचायत समिती प्रशासकीय इमारत अध्यावत करण्यासाठी १ कोटी ५०लक्ष नविन नगर पंचायत नाली रस्ते बांधकामसाठी १ कोटी सि एस आर निधितुन ५ ठिकाणी बोअरवेल बस स्टाप वर पहिले सार्वजनिक शौचालय खनिज विकास निधितुन बाजार ओटे शेड नागरीकाना पिण्यासाठी पानी शुघ्दीकरणसंच[ R ०] चांदा ते बांधा योजनेत जिल्हयातील एकमेव विद्यार्थी साठी पुस्तक संचासह अभ्यासिका आमदार विकास निधी तुन वार्ड क्र ११ मध्ये वाचनालय इमारत २५१५ निधि अंतर्गत इस्माईल शेख याच्यांघरा पुढील सरस्वती मंदीर रमेश मालेकर वार्ड क्र१ वार्ड क्र११ अनिल रेंगुङवार याच्या घरा समोरील सिमेंट कॉकीट २स्ता राम मंदीर कम्पांऊड भितं मामा तलाव खोलीकरण जलयुक्त शिवार योजनेतुन सिमेंट बंधारे १ोतात ढाळीचेमातीबांध झाल्याने गावात पाणी पातळीवाढ होऊन २०२० मध्ये दुष्काळाची तिव्रता कमी होऊन टॅकर लावण्याची गरज भासली नाही तलाठी कार्यालय इमारत प्रथमच जि प शाळेला संगणक संच विद्यार्थीसाठी खेळचे साहीत्य उपलब्ध झाले यामुळे विकासात भर पडली मात्र २ कोटी आराखड़ा तील विकास कामे रखडल्याने वार्ड क्र२, -११ -१७-१-४-८ व१५ या क्रंमाकाचे रस्ते नाली बांधकाम बाल उध्यानाची कामे रखडल्या ने रस्ते. चिखलमय खड्डे पडल्याने गावाच्या विकासवर परिणाम दिसुन येते कोरपना तालुक्याचे ठिकाण असलेल्यागावात या पुर्वोच्या दोन नळ योजना निष्फळ अर्धवट कुचकामी ठरले नविन धोरण वाढती लोक सख्यां व पाण्याची गरज भागविण्यास नगर प्रशासन अपयशी ठरले असत्याचे मत नगर सेवक सुहेल आबीद अली व्यक्त करूण रखडलेल्या कामाची सुरुवात करा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here