चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठली फार बरे झाले,शासनाला महसुल ही मिळेल -विनाेद खाेब्रागडेंची प्रतिक्रिया !

0
1032

किरण घाटे/ विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर – : अख्खा विदर्भात  कामगार जिल्हा म्हणून आेळख असणां-या चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्यांच्या निर्णयाचे पटवारी विनाेद खाेब्रागडे यांनी स्वागत केले आहे . ज्याअर्थी लहान मुले,मुली, महिला व पुरुष शहरातील गलोगल्ली जास्त किंमत घेवून दारु विकत होते ,खुन,बलात्कार , भांडण तंटे वाढले होते. तदवतचं शासनाचा महसूल ही बुडत होता मग दारु बंदी करुन काय उपयोग ?

उलट अवैध धंद्देवाले व त्यांना पकडणारे पोलिसवाले यांना सुगीचे दिवस प्राप्त झाले हाेते.जिल्ह्यातील दारूबंदी उठवली हे अतिशय चांगले झाले आहे.आता लोक उजागीरीने बार मध्ये जाऊन हक्काने दारु पिवू शकतील व शासनाला महसूलही मिळेल अशी राेखठाेक प्रतिक्रिया राजूरा उपविभागातील घिडसीचे पटवारी विनाेद खाेब्रागडे यांनी काल रात्री एका व्हाँटसअपच्या संदेशातुन व्यक्त केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here