भाजपा घुग्घुसतर्फे हज यात्रेला जाणाऱ्या बांधवांना शुभेच्छा

0
71

भाजपा घुग्घुसतर्फे हज यात्रेला जाणाऱ्या बांधवांना शुभेच्छा

घुग्घुस येथील मुस्लिम समाज बांधव बुधवार, ७ जून रोजी जामा मशीद येथून हज यात्रेला रवाना झाले. त्या अनुषंगाने भाजपा घुग्घुसतर्फे हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांना पुष्प देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.

घुगुसमध्ये मुस्लिम समाज बांधवांची संख्या मोठी असून, दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव हज यात्रेकरीता जात असतात. भारतीय जनता पार्टी घुगुस तर्फे हज यात्रेकरूंचे स्वागत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उत्साहात केली जाते.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे विनोद चौधरी, हसन शेख, शफी शेख, विवेक तिवारी, हेमंत कुमार, रवी बोबडे, असगर खान उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here