मेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशन च्या सचिव पदी हर्षवर्धन वानखेडे

0
329

मेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशन च्या सचिव पदी हर्षवर्धन वानखेडे

impact 24news
अमरावती
प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती -: मेडिकल स्टूडेंट वेल्फेअर असोसिएशन अमरावती च्या सचिव पदी हर्षवर्धन वानखडे यांची निवड करण्यात आली…
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रमुख मा.गणेश काटकर यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित.अजिंक्य काजगुंडे,समाधान राठोड,सतिश गायकेे,शिवम घुगे,प्रज्वल सिरस्कर,अनिल दंडे, हर्षवर्धन वानखेडे, सोयब शेख, ,हर्षय थोराने,.उपस्थित होते.

निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here