मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवस सप्ताहाच्या निमित्त राशन, सेनिटायझर, मास्क, वृक्षारोपण व वॄक्ष वाटप

0
481

मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवस सप्ताहाच्या निमित्त राशन, सेनिटायझर, मास्क, वृक्षारोपण व वॄक्ष वाटप

 

जिल्हा विशेष प्रतिनिधी ✍🏻जीवन भोसले

लातूर/उदगीर: नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उदगीर नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवस सप्ताहाच्या चौथ्या व पाचव्या दिवशी नवनाथ गायकवाड मित्र मंडळाचे संस्थापक नवनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उदयगिरी लॉयन्स नेत्ररुग्नालय उदगीर येथे अंध विद्यार्थ्यांना राशन (50 किलो तांदुळ) मास्क, उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन येथे सेनिटायझर व मास्क, संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर व रामकॄष्ण पब्लिक स्कुल येथे वॄक्षारोपण व वॄक्ष वाटप असे विविध उपक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाप्रसंगी उदयगिरी लॉयन्स नेत्ररुग्नालयाचे अध्यक्ष डॉ. आर .एन. लखोटिया. उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, लातूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, संत ज्ञानेश्वर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता जगताप, नवनाथ गायकवाड, विजय चवळे, अमोल घुमाडे, व्ही एस कणसे, व्यंकट बोईनवाड, बाबा खतीब, अरविंद पत्की, वट्टमवार सर, अजमत खान, इंजि. आकाश झालेले, बाळू चिंचोलकर, प्रा. मदन पाटील, शंकर मुक्कावार, अविनाश गायकवाड, युवराज जोमदे, प्रशांत कुलकर्णी, रामभाऊ बेलाळे, संदीप चिखले, संजयभाऊ बोरोळे, सुदाम दुडीले सर, मारोती बालूरे सर, मंगेश मंदाडे, दत्तात्रेय काळजी, सुनील देवनाळे, माणिक बुके, संतोष पांढरे, सुशील बोमद्दरे, मनीष मुळे इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here