पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या आज ” मन की बात ” कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण विकास हिंदी विद्यालय मधे

0
693

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या आज ” मन की बात ” कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण विकास हिंदी विद्यालय मधे

पांढरकवडा तालुका प्रतिनिधि
तनविर शेख

 

यवतमाळ/पांढरकवडा
देशातील काही भागात, विशेषतः ग्रामीण भागात कोरोना लसी विषयी असलेला गैर समज मोदी यांनी “मन की बात” च्या माध्यमातून दूर केला..
टोक्यो येथे होत असलेल्या जागतिक खेळ स्पर्धे साठी भारतातून जाणाऱ्या खेळाडूनचे आत्मविश्वास वाढविन्यासाठी सुद्धा मोदींनी लोकांना प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सदस्य बशीर भाई, जिल्हा अध्यक्ष नितिन भूतड़ा ,मा.हंसराज अहिर
जिल्हा सचिव डॉ विवेक अंगाईतकर, तालुका अध्यक्ष शंकर सामृतवार, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा सचिव शेखर जैस्वाल, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मदन जिड्डेवार, भाजपा नेते आनंद वैद्य, राकेश नेमनवार, सुनील बोकिलवार, रमेश उग्गेवार, नगरसेवक बंटी जुवारे, नारायण भानारकर, मच्छीमार सेल चे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भानारकर, महामंत्री प्रवीण कन्नमवार, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रितेश बोरेले, भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्षा अश्विनीताई नरड़वार, जिल्हा सचिव संगीताताई ऐटवार, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ. शीतल ताई बाजोरिया, किशोर देशट्टीवार, सोशल मीडिया चे बाळा कायपेलवार, जीतू शर्मा, सागर व्यास, सागर कनोजे, संदीप बाजोरिया, वीरू बैस, मनोज दीक्षित सोनू श्रीबते सागर गुजर विशाल दुबे सोबत प्रत्येक आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी भाजपा चे जुने व एकनिष्ठ कार्यकर्ते तालुका उपाध्यक्ष बंडू करमरकर यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या व्यतिरिक्त हा कार्यक्रम यशस्वी रित्या घेतल्या बद्दल भाजपा उत्तर भारतीय मोर्चा तालुका अध्यक्ष धीरज शर्मा यांचे सुद्धा सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचा प्रास्ताविक भाजपा
तालुका अध्यक्ष शंकर सामृतवार यांनी केला, सूत्र संचालन सूरज चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण कन्नमवार यांनी केले.
यावेळी उपस्थित भाजपा चे प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here