गडचिरोली जिल्ह्यात २० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू

0
543

गडचिरोली जिल्ह्यात २० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू

३७० नवीन कोरोना बाधित तर १०८ कोरोनामुक्त

गडचिरोली: जिल्ह्यात मंगळवारी (ता.१३) कोरोना बाधीत वीस नागरिकांचा मृत्यू झाला तर जिल्हयात ३७० नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच १०८जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १२९५२ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १०८५४ वर पोहचली. तसेच सद्या १९११ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १५७जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. मंगळवारी २० नवीन मृत्यूमध्ये ६४ वर्षीय महिला गोकूलनगर गडचिरोली, ६५वर्षीय पुरुष जि. चंद्रपूर, ६५ वर्षीय पुरुष चंद्रपूर, ४० वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, ७८ वर्षीय महिला कलेक्टर कॉलनी गडचिरोली, ५२ वर्षीय पुरुष आरमोरी जि.गडचिरोली, ५५ वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, ४०वर्षीय पुरुष विसोरा ता.वडसा जि.गडचिरोली, ४० वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, २७ वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, ५७वर्षीय महिला वडसा जि.गडचिरोली, ५३ वर्षीय पुरुष विहिरगाव ता.वडसा जि.गडचिरोली, ५५ वर्षीय महिला जि.यवतमाळ, ५० वर्षीय पुरुष जि.नागपूर, ५५वर्षीय महिला जि.गडचिरोली, ६० वर्षीय महिला जि.भंडारा, ५७ वर्षीय पुरुष ऐकलापूर ता.वडसा जि.गडचिरोली, ६० वर्षीय पुरुष कुरखेडा जि.गडचिरोली, ५८ वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, ६२ वर्षीय पुरुष नवेगाव कॉम्पलेक्स गडचिरोली असे महिला व पुरुषाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८० टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १४.९९टक्के तर मृत्यू दर १.२१ टक्के झाला.
नवीन ३७० बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १५० अहेरी तालुक्यातील २३, आरमोरी २०, भामरागड तालुक्यातील १९, चामोर्शी तालुक्यातील २०, धानोरा तालुक्यातील २६, एटापल्ली तालुक्यातील १०, कोरची तालुक्यातील ११, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये २१, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ५, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ३५तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये ३० जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या १०८ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील ४४, अहेरी १०, आरमोरी २,मुलचेरा १,भामरागड २० चामोर्शी 8, धानोरा १, एटापल्ली ०, सिरोंचा ३ ,कोरची २ ,कुरखेडा ०३ तसेच वडसा १४ येथील जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here