शिराळा ग्राम पंचायत मध्ये छत्रपती शाहु महाराज यांची जयंती साजरी. 

0
505

शिराळा ग्राम पंचायत मध्ये छत्रपती शाहु महाराज यांची जयंती साजरी.

 

 प्रतिनिधी/ डी.आर.वानखडे. 

 

शिराळा ( अमरावती ) येथील ग्राम पंचायत मध्ये छत्रपती शाहु महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण सरपंचा कु अंकिता मिंलिंद तायडे यांनी व सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी केले.

यावेळी उपसरपंच अनिकेत खाडे , ग्राम पंचायत सदस्य मिंलिंद तायडे ,जयंत आमले , सौ भावनाताई काळमेघ ,सौ स्वातीताई भोकसे ,सागर लव्हाळे , सौ संगिता गांवडे ,शाम गभणे , ग्रामस्थ एकनाथ गांवडे ,मंगेश काळमेघ ,उमेश गभणे ,सचिन देशमुख ,ग्राम पंचायत कर्मचारी मधुकर खेडकर ,योंगेंद्र तायडे ,निखिल गांवडे ,प्रणव सिरसाट आदी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here