शिराळा बसस्थानक वर भा. ज. प. चे चक्का जाम आंदोलन.

0
476

शिराळा बसस्थानक वर भा. ज. प. चे चक्का जाम आंदोलन.

 

 प्रतिनिधी /डी आर वानखडे.

 

शिराळा ( अमरावती ) : येथील बस स्थानकवर ( चांदुरबाजार –अमरावती )रोडवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ओबीसी चे राजकिय आरक्षण संपुष्टात आनणा-या महाराष्ट् सरकारच्या विरोधात भा. ज. पा. अमरावती जिल्हा ग्रामीण-सचिव राजु गंधे , माजी जिल्हा सरचिटणीस जयंत आमले , भा ज पा जेष्ट नेते प्रकाश अजमिरे , भाजपा बुथ प्रमुख उपसरपंच अनिकेत खाडेपाटील , अतुल उमाळे , शक्ती प्रमुख धनराज आमले ,शक्ती प्रमुख बंडु ठाकरे ,जि. प. सदस्य तथा अनुसुचित जमाती जिल्हा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुखदेव पवार , या सर्वाच्या नतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीण सचिव राजु गंधे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट् सरकारचा निषेद व्यक्त करुन सर्व जेनतेने आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हाण केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here