शेतरस्त्यांच्या कामामुळे अनेक शेतक-यांचा होणार विकास

0
498

शेतरस्त्यांच्या कामामुळे अनेक शेतक-यांचा होणार विकास

विशेष प्रतिनिधी/बाबुराव आगलावे

औसा :- शिवली ता.औसा येथील पोपट घोडके यांचे शेता चे गुळखेडावाडी शिवर्या शेतरस्तयाचे मातीकाम नरेगाच्या माध्यमातून पंचायत समिती सदस्या सौ.रेखाताई शिवकुमार नागराळे व गावातील जेष्ठ नागरिक तथा माजी सरपंच सुर्यदर्शन क्षीरसागर यांच्या हस्ते तसेच मनसेचे तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे, सरपंच सुधाकर खडके यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रोजी सुरू करण्यात आले.

या प्रसंगी ग्रा.पं.सदस्य दिपक पावले,प्रमोद ईरपे,राजु खडके,मोहन पाटील,ईलाही तांबोळी,यांच्यासह या भागातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here