ग्रापंचायत कोडशी खुर्द येथील पिण्याच्या पाण्याची टंचाई

0
493

ग्रापंचायत कोडशी खुर्द येथील पिण्याच्या पाण्याची टंचाई

● गोर गरीब लोकांचे हाल
● गावातील विद्युत खांब काही दिवसा पासून बंदच

 

कोरपना/प्रतिनिधी
सविस्तर गेल्या आठवड्यात पासून पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि विद्युत रोषणाई गावात आठवड्या पासून नाहीच गावातील बोअरवेल हे दूषित पाण्याचा स्त्रोत्र बनला आहे. ते पाणी पिण्या योग्य राहले नाही ग्रामपंचायती मध्ये असलेले आरो फिल्टरचे पाणी गावकरी पिण्या साठी वापरतात परंतु गेल्या आठवड्या पासून ते बंद पडल्याने गावकऱ्यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील विद्युत खांब चे लाईट बंद पडल्याने गावकऱ्यांना रात्री त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक किडे साप विंचू निघतात परंतु लाईटच नसल्याने भीतीच वातावर निर्माण झाल आहे. या दोन्ही बाबी ग्रामपंचायतीने गांभीर्याने दखल घेऊन पूर्वर्ता चालू करण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here