कु. सायली टाेपकरची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड

0
600

कु.सायली टाेपकरची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड
🟡🟢चंद्रपूर🔵🟣🔴🟤🔶🟠किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी🟢🔴🟡🟣🟠🟣महाराष्ट्रातील नामांकित सहजं सुचलं महिला व्यासपीठावरील एक सदस्या तथा सांगली जिल्ह्यातील दुधारी या गावची महाविद्यालयीन विद्यार्थीनी कु .सायली माराेती टाेपकर हिची नेपाळ (काठमांडू) येथे हाेवू घातलेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. 🟢🔵🟤🟡🟣🔴🔴🔶क्रीडाक्षेत्रात माेलाची कामगिरी बजाविणां-या कु .सायलीच्या या (कराटे स्पर्धेतील) निवडीचे विदर्भातील प्रतिभा पाेहनकर, पायल आमटे, श्रध्दा हिवरे या शिवाय पुनम रामटेके, प्रतीक्षा झाडे, पुनम जांभुळे, धनश्री शेंडे, लक्ष्मी गायकवाड़, कविता चाफले, सुविधा बांबाेडे, पुनम काेसरे सह अनेकांनी सायलीचे अभिनंदन केले आहे .🟣🔴🟢🔶🔵🟤🟣🟡🔴दरम्यान समाजातील तरुणींसाठी कु. सायलीचे योगदान माेलाचे व उल्लेखनिय असुन नवाेदितांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहित केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here