राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यलायात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
673

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यलायात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय गडचांदूर येथे कोरोनाचे सर्व नियम पाळता बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन भीम जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हासचिव प्रविण भास्कर काकडे, ता. अध्यक्ष शरद सुरेशराव जोगी, ता. सचिव प्रविन मेश्राम, ता. उपाध्यक्ष करण सिंह भुराणी, संतोष निखाडे सर, रोहन कुळसंगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here