मारकंडा (कंसोबा) येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नालीसफाईला सुरूवात

0
539

मारकंडा (कंसोबा) येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नालीसफाईला सुरूवात

नवनिर्वाचित सरपंच सौ. वनश्री चापले व ग्रामपंचायत पदाधिकारी लागले कामाला

चामोर्शी तालूकयातील मारकंडा कंनसोबा येथील बरेच वर्षा पासून गावातील नाली उपसा झालेला नसल्याने गावातील नागरीकाची ओरड होती पावसाळ्यात नालया तूडूब भरून पाणी वाहत असायचे व काही जणांनाच्या घरात पाणी घूसत होते त्याकरीता नागरीक संतापले होते मारकंडा कंनसोबा अंतर्गत येत असलेल्या बामनपेठ आलापली मसाहत येथील नागरिकांकडून वारंवार नाली ऊपसा करण्याकरिता सांगीतले जात होते पण याकडे कोणीच लक्ष देत नव्हते.
आता झालेल्या निवडणुकीत नाली ऊपसाच्या विषयावर मतदान मागायला जाणारे उमेदवाराची कोणीही ऐकून घेत नव्हते नाली ऊपसा करण्याचे ठाम आश्वासन देऊन आम्ही निवडून आलो तर पावसाळा सुरू होण्या अगोदर नाली ऊपसा करण्यात येईल असे आश्वासन दिले प्रमाणे सौ वनश्री चापले सरपंच. सूनिता कातलाम उपसरपंच. नंदकिशोर सिडाम. भारती पोटवार. अलका गोसावी. सौ सरीता पेनदोर साईनाथ कूळमेथे. विजय बहिरेवार. भडके. मॅडम. यांना भरघोस मतानी निवडून दिले निवडून आल्याबरोबर ग्रामविकासाकडे जास्ती लक्ष देत असून पहिली सुरूवात नाली ऊपसा करण्या पासून केली असल्याने . गावात नवनिर्वाचित सरपंच व गामपंचायत पदाधिकारी यांचे कौतुक केले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here