बुद्धीष्ट युथ वेलफेअर ऑर्गनायझेशन पोंभुर्णाची ज्ञानशाळेला भेट

0
412

बुद्धीष्ट युथ वेलफेअर ऑर्गनायझेशन पोंभुर्णाची ज्ञानशाळेला भेट

काल दि. २८/१०/२०२० रोजी अशोका विजयादशमी सप्ताहा निमित्ताने बुद्धीष्ट युथ वेलफेअर ऑर्गनायझेशन पोंभुर्णा चे वतीने मौजा चिंतलधाबा ता. पोंभुर्णा येथे मान. भारत नेवारे सर यांच्या लॉकडाऊन ज्ञानशाळेला भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक-पेन, मास्क-उपक्रम राबविण्यात आला. नोटबुक वितरण कार्यक्रमाला बुद्धीष्ट युथ वेलफेअर ऑर्गनायझेशन पोंभुर्णा चे अध्यक्ष अतुल वाकडे, शामकुमार गेडाम, विशाल घडसे, निश्चल भसारकर व ज्ञानशाळेचे संचालक भारत नेवारे सर व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here