चंद्रपूरातील कर्तव्यदक्ष तहसीलदार निलेश गाैंड यांचा आज वाढदिवस अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
चंद्रपूर 🟣🟡किरण घाटे🟢🔴

जिल्ह्यातील महसुल अधिकारी व कर्मचारी बांधवात लोकप्रिय असणारे तदवतचं चंद्रपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार निलेश गाैंड यांचा आज सोमवार दि.२नाेव्हेबरला वाढदिवस असुन त्यांना या दिवशी (सकाळ पासुनच) अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे .काेराेनाचे संकट बघता हा वाढदिवस माेठ्या प्रमाणात साजरा करायचा नाही .असा संकल्प देखिल त्यांनी केला असुन ते आपला वाढदिवस कुंटुबात साजरा करणार आहे .🟢🟣दरम्यान निलेश गाैंड यांना या दिनाचे औचित्य साधुन राज्य महसुल अधिकारी कर्मचारी संघटनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शैलेन्द्र धात्रक, मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जुमडे , पटवारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सुर्वे , चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संजय राईंचवार ,नायब तहसीलदार राजू धांडे , पटवारी संघटनेचे भूतपूर्व जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ झाडे , मूलचे से.नि.नायब तहसीलदार पुरुषोत्तम काेमलवार, चंद्रपूरचे मंडळ अधिकारी रमेश आवारी , किशाेर नवले (घुग्गुस,) अनिरुध्द पिंपळापुरे (वराेरा), सुनिल रामटेके , सुभाष साळवे ( राजुरा)तथा महसुल कर्मचारी अमाेल आखाडे ,दीपक वडुले , नितिन पाटील , अजय मेकलवार (बल्हारपूर ), अजय खनके (गाेंडपिपरी ), प्रभाकर गिज्जेवार(चंद्रपूर) ,आदिंनी शुभेच्छा प्रदान केल्या आहे .