सोशल मिडिया आवाज युवा पत्रकार संघ व आदर्श एकता गृप च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
543

सोशल मिडिया आवाज युवा पत्रकार संघ व आदर्श एकता गृप च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोशल मीडिया आवाज युवा पत्रकार महासंघ ग्रुप आर्वी तर्फे व आदर्श एकता ग्रुप आर्वी अभिवादन करण्यात आले.
सहा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता त्रिशरण बुद्ध विहार रेल्वे स्टेशन वार्ड व जनता नगर येथील बुद्धविहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गौतम कुंभार, चेतन दाहीर,उमंग शुक्ला, संदिप सरोदे,लखन दाभने, संकेत थुल, अनिकेत सरोदे, व सोशल मीडिया आवाज & युवा पत्रकार महासंघ ग्रुप आर्वी & आदर्श एकता ग्रुपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here