याेग समिती राजूरा कडुन व्रूक्षाराेपण करुन पदाधिका-यांचा वाढदिवस थाटात साजरा !

0
437

याेग समिती राजूरा कडुन व्रूक्षाराेपण करुन पदाधिका-यांचा वाढदिवस थाटात साजरा !

कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती !

क्रूतिका साेनटक्केची एका विशेष सभेत संवाद प्रभारी म्हणून निवड !

🟥🟢🌀किरण घाटे🟥🌀🟢पतंजली याेग समितीने जडीबुट्टी व्रूक्षांचे राजूरा येथील भवानी माता मंदीर परिसरात राेपण करुन पदाधिका-यांचा संयुक्तिकरित्या वाढदिवस थाटात साजरा केला .व्रूक्षांचे महत्व आज किती हा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत जावा हा मुळ उद्देश्य डाेळ्यांसमाेर ठेवून पतंजली याेग समितीने हा एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतला .🟥💠🟩सामाजिक कार्यात नेहमीच राजूरा याेग समितीचे कार्य उल्लेखनिय राहिले असुन जिल्ह्यातील ज्या काही याेग समित्या आहे त्यात सामाजिक कार्यात राजूरा याेग समितीचे कार्य आज पावेताे फार माेठे व प्रशांसनिय राहिले आहे. हे विशेष ! 🟡🟢🟨🟣🛑अतिशय दुर्गम भाग म्हणून आेळखल्या जाणां-या जिवती सारख्या भागात या याेगसमितीने स्वयंस्फुर्तिने सामाजिक उपक्रम राबविले आहे .सामाजिक बांधिलकीचे नाते जाेपसणां-या याच समितीने काेराेना महासंकटात (काेराेना बचाव व सुरक्षेच्या द्रूष्टीकाेणातुन ) जनतेला आवश्यक साहित्य वाटपाचा एक कार्यक्रम( राजूरा) तालुकाभर राबविल्याचे सर्वश्रूतच आहे .🌀🔷🟥🟩🟡नुकताच या समितीचे राजूरा येथील पत्रकार एम .के सेलाेटे , मिलिंद गड्डमवार ,सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणां-या क्रूतिका साेनटक्के यांचा संयुक्तिकरित्या राजूरा याेग समितीने सर्व काेराेना नियमाचे पालन करत वाढदिवस साजरा केला .या कार्यक्रमाला विदर्भातील जेष्ठ व लोकप्रिय साहित्यिका अधिवक्ता मेघा धाेटे , वंदना खरवडे ,पी.एस .उराले , याेग पतंजली राजू-याच्या साेशल मीडीया प्रमुख मायाताई काेसरे , अनिल चौधरी , कवयित्रि सराेज हिवरे , पुष्पा गिरडकर , सुरेखा घाटाेळे , नलिनी झाडे , डी .एम .कुलटे ,भावना भाेयर , अल्का गंगशेट्टीवार , अरुणा गावूत्रे आदि हजर हाेत्या .याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राजूरा संवाद प्रभारी म्हणून क्रूतिका साेनटक्के यांची याेगसमितीने एकमताने निवड केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here