रोहिदास समाज पंचायत संघाच्या वतीने संत शिरोमणी संत रोहिदास जयंती साजरी

0
109

रोहिदास समाज पंचायत संघाच्या वतीने संत शिरोमणी संत रोहिदास जयंती साजरी

मुंबई प्रतिनीधी : महेश कदम
रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबई विभाग समिती क्र: ५ (प्रभादेवी ते माहिम) ह्या संघाच्या वतीने संत शिरोमणी संत रोहिदास जयंती, संत रोहिदास चोक, जगन्नाथ भातणकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे उत्साहात पार पडला. ह्या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती श्री. नारायण तिवरेकर- विभाग अध्यक्ष, श्री. शरद कांबळे- अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा. श्री. कृष्णा मेढेकर-माजी उपाध्यक्ष, रोहिदास समाज पंचायत संघ श्री. रवि पेवेकर-संघ विश्वस्त तसेच श्री. गोविंद देवरुखकर- चिटणीस, श्री. मनोज सावर्डेकर-, रेश्मा शिर्क सह अदी मान्यवरांचे उपस्थित ही जयंती उत्सवात पार पडली. ह्या सोहळ्यास विविध उपक्रम राबविण्यात आले व मान्यवरांचे मार्गदर्शन देखील झाले. मोठ्या संख्येत समाजातील लोकं उपस्थित राहून शोभा वाढली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here