यवतमाळ येथे झालेल्या विदर्भ स्तरीय प्रोजेक्ट प्रेझेंन्टेशन स्पर्धेमध्ये वैनगंगा विद्यार्थांनी मारली बाजी…

0
338

यवतमाळ येथे झालेल्या विदर्भ स्तरीय प्रोजेक्ट प्रेझेंन्टेशन स्पर्धेमध्ये वैनगंगा विद्यार्थांनी मारली बाजी…

 

तालुका प्रतिनिधी/रोहन कळसकर
बल्लारपूर : वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर चा विद्यार्थी आदित्य शिंगाडे यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला.

बल्लारशाह येथील रहीवाशी आदीत्य शिंगाडे हा सध्या नागपूर येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट येथे शिक्षण घेत आहे.

3 ते 6 ऑक्टोम्बर दरम्यान यवतमाळ येथे झालेल्या विदर्भ स्तरीय प्रोजेक्ट प्रेझेंन्टेशन स्पर्धेमध्ये वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर चा विद्यार्थी आदित्य शिंगाडे यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला. या बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, डायरेक्टर भरत चेडे, वाईस प्रिन्सिपल प्रफुल्ल पुरी, सिव्हिल डिपार्टमेंट हेड डॉ. स्नेहल अभयंकर, व्यवस्थापन प्रमुख डॉ. जानवी राठी, अजय राठोड, संदीप चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here