माता महाकाली मंदीराचे साैंदर्यीकरण !

0
615

माता महाकाली मंदीराचे साैंदर्यीकरण ! 🟡🔴 चंद्रपूर🟡🔴 किरण घाटे🟡 विदर्भातील चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली माता मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण 59 कोटी रुपये खर्च करून करण्यांत येणार आहे. त्या संदर्भातील विकास आराखड्याची चित्रफित नुकतीच तयार करण्यात आलेली आहे. या चित्रफितीचे सादरीकरण चंद्रपूरचे विद्यमान अपक्ष आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या उपस्थितीत रविवार दि. 21.03.2021 रोजी सायंकाळी 6.00 वा. माता महाकाली मंदिर सभागृहात हाेत आहे. त्याकरिता शहरातील नागरिकांनी व भक्तगणांनी उपस्थित राहण्यांचे आवाहन एका निवेदनातुन आज करण्यांत आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here