शुभारंभ विकास कामाचा, प्रवेशद्वार भूमिपूजन

0
112

शुभारंभ विकास कामाचा, प्रवेशद्वार भूमिपूजन

 

मुंबई प्रतिनिधी : महेश कदम
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे औचित साधून या मंगलमय शुभ मुहूर्तावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर गृहनिर्माण संस्था येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काही काळ वास्तव्याने पावन झालेल्या आंबेडकर नगरात तोरणा मुख्य प्रवेशद्वार भूमिपूजन सोहळा कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर यांच्या प्रयत्नाने दादर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड व इतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर गृहनिर्माण संस्था, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई : १३ येथे पार पडला.
या कार्यक्रमांस विभागातील सर्व नागरिक आणि डॉ. आंबेडकर अनुयायी मोठया संख्येत उपस्थित होते. तसेच जितेंद्र कांबळे सह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here