कोरपणा तालुक्यातील नांदाफाटा येतील राष्ट्रपिता महत्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी

0
338

कोरपणा तालुक्यातील नांदाफाटा येतील राष्ट्रपिता महत्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी
राष्ट्रपिता महत्मा जोतिबा फुले यांची आज म्हणजे 11/04/2023 ला डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तर्फे राष्ट्रपिता महत्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.सर्व प्रथम स्मारकाचे अध्यक्षय कनिष्कजी ताकसांडे यांचा हस्ते यांचा प्रतिमेला पुषपहार अर्पण केलं व स्मारक समिती चे बुजाडेजी, करमानकरजी, गावंडेजी, बडोलेजी पुष्प अर्पण यांनी केले.
या कार्यक्रमाला शांती कॉलनी, नांदा व परिसरातील लोक उपस्थित होते.कार्यक्रमाच संचालन जिवलग उमारे व आभार रुपेश आलोने यांनी केलं. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सचिन जुलमे, रुपेश अलोने, मंगेश पाझरे, कैलाश ताकसांडे, सूरज गावंडे यांनी घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here