“महाराष्ट्र पोलीस बाॅईज अशोसिएसन” अंजनगाव सूर्जी कार्यकारिणी जाहीर

0
471

“महाराष्ट्र पोलीस बाॅईज अशोसिएसन” अंजनगाव सूर्जी कार्यकारिणी जाहीर

 

महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशन च्या तालुका अध्यक्ष पदी -अनिकेत दांडगे यांची निवड.

 

प्रतिनिधी

अमरावती/अंजनगाव सूर्जी : महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष मा.रविभाऊ वैद्य,. प्रदेश अध्यक्ष मा.विकास सुसर यांच्या मार्गदर्शनाखाली, अमरावती जिल्हा अध्यक्ष मा.सदानंद खंडारे.जिल्हा सचिव मा.देवेंद्र भोंडे यांच्या मार्गदर्शनाने पोलिसांच्या कल्याणार्थ काम करण्याची तळमळ आणि मेहनत बघून महाराष्ट्र पोलिस बाॅईज असोसिएशनच्या वतीने अंजनगाव सूर्जी तालुका अध्यक्ष पदी अनिकेत दांडगे.तर उपाध्यक्ष रोशन दांडगे,
सचिव, भूषण सव्वालाखे, सल्लागार, संतोष दांडगे,सहसचिव,आदेश निताळे, कोषाध्यक्ष,आतिश इंगळे,उपकोषाध्यक्ष,सुरज नागापूरे,सदस्य, संतोष दांडगे,
सदस्य, गौरव कळमकर.
पदी प्रमाणपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पुढे संघटनेच्या नियमाच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून योग्य ते कार्य करावे जेने करून महाराष्ट्रातील पोलिस दलात कार्य करणार्या व त्यांच्या कुटूंबाच्या रक्षणार्थ काम करावे अशी संघटने कडून आशा व्यक्त करण्यात आली आहे. Psi राहुल चौधरी..व संघटने तर्फे पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here