आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन

0
576

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन

 

कोरपना : खिर्डी व गणपत नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते व्यायाम शाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, प्रमुख पाहुणे म्हणून कोरपना तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, अभियंता शंभरकर, ग्रामसेविका उईके, पोलीस पाटील रामदास तोडासे, माजी उपसपंच पुरुषोत्तम राजूरकर, तंटामुक्ती अध्यक्ष धनराज मालेकर, शुभकांत शेरकी, दीपक खेकारे, रामचंद्र वायकोर, रविंद्र मुक्के, तुकडीदास मांडवकर, कोहपरे महाराज, दत्तू हीवरकर, अमोल गायकवाड, शत्रपती धोटे, नत्तू सत्रे, रामदास ढवस, विठ्ठल गोहणे, गोपाल मांडवकर, गणपत नगर मधील सर्व नागरिक व महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर व्यायाम शाळेला 20 लाख रुपये मंजूर केले. खीर्डी व गणपत नगर मध्ये आनंदाचे वातावरण आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शंकर शिटलवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here