शिराळा येथे सरपंच अंकिता मिंलिंद तायडे यांच्या वाढदिवसा निमित्य वृक्ष रोपण.

0
560

शिराळा येथे सरपंचा अंकिता मिंलिंद तायडे यांच्या वाढदिवसा निमित्य वृक्ष रोपण.

 

 

प्रतिनिधी /डी.आर. वानखडे

 

 

अमरावती ( शिराळा ) येथे सरपंचा कु अंकिता मिंलिंद तायडे यांच्या वाढदिवसा निमित्य वृक्ष रोपण करण्यात आले. यावेळी कृ उ बा स संचालक तथा ग्राम पंचायत सदस्य मिंलिंद तायडे , सरपंचा कु अंकिता मि तायडे , ग्राम पंचायत सदस्य जयंत आमले , शाम गभणे , सौ सुनिता झाकर्डे , सौ स्वाती भोकसे , सौ भावना काळमेघ , ईसामुदिन मुनिरोद्दीन ,तसेच अमरावती पंचायत समिती एम आर जि एस चे देशमुखसाहेब , ईश्वरकरसाहेब , ग्रामस्थ अशोक सिरसाट , डी आर वानखडे ,दिनेश तायडे , अरुण वानखडे, प्रदिप वानखडे , परशराम हटवार , रोजगार सेवक अनिल सिरसाट , सुरेश सुखदान , गुणवंत तायडे , संजय भोकसे ,सौ सुनिता सुखदान , ग्राम पंचायत क्रर्मचारी योगेद्र तायडे , मधुकर खेडकर ,रविद्र मोहोड , दिनेश मुंदाने , प्रणव सिरसाट आदीनी उपस्थित राहुन वृक्ष रोपण केले व वृक्ष संगोपणाची शपथ घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here