राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर यासह त्रिदिवसीय सामाजिक उपक्रमाचे आयोजन: सरचिटणीस हनुमंत तोंडे

0
578

राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर यासह त्रिदिवसीय सामाजिक उपक्रमाचे आयोजन: सरचिटणीस हनुमंत तोंडे

बिड प्रतिनिधि ( रूतुजा सोनवणे)

किल्लेधारूर शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस
दि.०५जुलै२०२१रोजी आहे.यानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि. ०२/०७/२०२१वार शुक्रवार रोजी शहरातील सर्व शासकीय कार्यालयात वृक्षारोपण दि.०३/०७/२०२१ वार शनिवार रोजी संभाजी नगर किल्ले धारूर येथे शालेय साहित्य वहया-पुस्तके वाटप व दि०५/०७/२०२१
वार सोमवार रोजी जि.प.मा.विदयालय, किल्लेधारूर येथे रक्तदान
शिबीर असे त्रिदिशीय विविध सामाजिक उपक्रम राबवत राज्यमंत्री मा.ना.बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम राबवत कार्याक्रमाचे आयोजन आयोजक प्रहार जनशक्ती पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस हनुमंत भाऊ तोडे, पत्रकार गोवर्धन बडे,विष्णू चोले,विशाल तोंडे,हरीदास चौरे,संतोश राठोड,महेश जगताप,सौ.सुमित्रा धस,भारत डोंगरे,डी.एच गाडेकर, रघुवीरसिंग गोके,युनुस शेख, रमेश बडे,यांनी केले आहे
दि.०५/०७/२०२१वार सोमवार रोजी होत असलेल्या रक्तदान शिबीरास उपस्थीत राहुन रक्तदान करावे इच्छुकांनी हनुमंत तोडे मो.नं.९९७०८९७९३६ गोवर्धन बडे मो.नं.७७४४००६४१८या क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हान या प्रसिध्दी पत्राद्वारे जिल्हा सरचिटणीस हनुमंत भाऊ तोडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here