उटी बु. येथे शिवराज्याभिषेक दिन

0
408

  औसा ग्रामीण तालुका.प्रतिनिधी- ✍🏻मारुती शिंदे

लातूर -औसा :- औसा तालुक्यातील उटी बू येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयामुळे प्रत्येक ग्रामपंचायत ,पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात 6 जून रोजी शिव राज्याभिषेक शिवस्वराज्य दिन साजरा होत आहे उटी बू ग्रामपंचायत कार्यालय येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला उच्च प्रतीचा भगवी जरी पताका ध्वज तयार करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत घेऊन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला यावेळी उटी बु गावचे सरपंच ॲड. भालचंद्र पाटील उपसरपंच रफिक शेख ग्रामपंचायत सदस्य रामदास भोजने तानाजी कांबळे भागवत लोंढे कांबळे ग्राम विकास अधिकारी गजानन ढोले संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष मारुती शिंदे गुणवंत भोकरे लक्ष्मण इंगळे मल्हारी भोकरे भैरवनाथ गोरे व इतर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here