कन्हाळगाव ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषक शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात

0
524

 

चंद्रपूर/कोरपना✍🏻 संतोष मडावी :-

ग्रामपंचायत कन्हाळगाव येथे शिवशक राजदंड स्वराज्य गुढी सहिंसा दिवस आज 06:06:2021 रोज रविवार ला सकाळी 09:00 वाजता गुढी उभारून पूजा-अर्चना करण्यात आली व भगवा स्वराज्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा उपसरपंच कन्हाळगाव हे होते..

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोदजी नवले सरपंच कन्हाळगाव प्रमुख अतिथी अरुण पाटील नवले माजी सरपंच,डॉक्टर प्रकाश खानकेजी शिवसेना नेते, अंकुशजी धांडे, सतिश मडावी ग्रामसेवक,गोवर्धनजी मडावी पोलीस, सो शारदाताई मेश्राम शाळा समितीचे अध्यक्षा,सौ मंदाताई टेकाम अंगणवाडी शिक्षिका,सौ कसुबाई नवले अंगणवाडी शिक्षिका तसेच इतर कर्मचारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here