राज्यस्तरीय पुरस्कार वितरण साेहळ्यात सहजं सुचलंच्या सदस्या मेकअप आर्टीस्ट कल्याणी सराेदेला पुरस्कार !

0
475

राज्यस्तरीय पुरस्कार वितरण साेहळ्यात सहजं सुचलंच्या सदस्या मेकअप आर्टीस्ट कल्याणी सराेदेला पुरस्कार ! 🟡🟡🟡नागपूर🟡🟡🟡🟡किरण घाटे 🟢🟣🟡रिसिल डाँट इनचा राज्य स्तरीय बेस्ट मेकअप आर्टीस्ट २०२१चा पुरस्कार वितरण साेहळा नुकताच नाशिकला थाटात पार पडला .🟢🟣🟡🔴🔵🟠🟤🟡🟣🟢🟡या भव्य कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील कन्हान कांद्री येथील समाजसेविका तथा विदर्भातील मेकअप आर्टीस्ट कु .कल्याणी सराेदेला उपरोक्त संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत २०२१चा बेस्ट मेकअप आर्टीस्ट पुरस्कार देवून गाैरविण्यांत आले .🔵🟡🔴🟢🟤🟣🟠🟢🟣दरम्यान कल्याणी सराेदे यांनी हा राज्य स्तरीय पुरस्कार सुपरिचीत मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांचे शुभ हस्ते स्विकारला ! विशेष म्हणजे या आधी देखिल सराेदे यांनी अनेक पुरस्कार प्राप्त झाले असुन समाजसेवेची त्यांना अमाप गाेडी आहे .🟡🟢🔴🔵🟣🟠🟤🔶🔵🔴🟡कल्याणी सराेदे यांनी हा पुरस्कार मिळविल्या बद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे .रिसिल संस्थेचे मुख्य संचालक सुधिर कुमार असुन त्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरावरुन स्वागत हाेत आहे .🟢🟣🟠🟡🔴🔵🟤🔵🔴🟡🔵सराेदे ही महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंची सदस्या आहे हे विशेष !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here