लोकप्रिय व नामवंत गायक सुनिल रामटेकेंचा आज वाढदिवस अनेकांनी दिल्या त्यांना शुभकामना व शुभेच्छा

0
832

लोकप्रिय व नामवंत गायक सुनिल रामटेकेंचा आज वाढदिवस अनेकांनी दिल्या त्यांना शुभकामना व शुभेच्छा चंद्रपूर, राजूरा/किरण घाटे – विशेष प्रतिनिधी – विदर्भ पटवारी संघ राजूरा उपविभागाचे भूतपूर्व अध्यक्ष ,लेखक, गायक,तथा कर्तव्यदक्ष तलाठी सुनिल रामटेके यांचा आज (शनिवार दि.२९मे ला )वाढदिवस ! दरवर्षि ते आपला वाढदिवस मित्र परिवार व नातेवाईकांत थाटात व उत्साहात साजरा करीत असे ! या शुभदिनी त्यांचे निवास स्थानी सुगम संगिताचा कार्यक्रम देखिल आयाेजित करण्यांत येत हाेता परंतु या वर्षिच्या काेराेनाची बिकट व महाभयानक परिस्थिती बघता कुठलेही कार्यक्रम न करण्यांचा निर्णय पटवारी सुनिल रामटेके यांनी घेतला आहे .दरम्यान ते आपला आजचा वाढदिवस घरगुती वातावरणात सायंकाळी साजरा करणार असुन या शुभदिनी तहसीलदार हरिश गाडे नायब तहसीलदार अमित बनसोडे, अतुल गांगुर्डे, चंद्रपूर समाचारचे संपादक चंद्रगुप्त रायपूरे, इतिहास संशोधक अशोकसिंग ठाकुर, राजूरा न.प. उपाध्यक्ष सुनिल देशपांडे, जेष्ठ पत्रकार नाना चालखुरे, सुरेश साळवे, सागर भटपल्लीवार, पुरुषोत्तम काेमलवार, अरुण झाडे, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे, उपाध्यक्ष विनाेद गेडाम, सचिव संपत किन्नाके, विनाेद खाेब्रागडे, सोहेल अन्सारी, समिर वाटेकर, राहुल श्रीरामवार, दिपक गोहणे, परवेज शेख, निरंजन गोरे, रविंद्र खोब्रागडे, अॅड. मधुकर जिल्हेकर, शंकरदादा सागोरे, सदानंद लांडे, डॉ. उमाकांत धोटे, डॉ. बुर्रान, अनिल रायपूरे, आदीं मित्रांनी त्यांना व्हाँटसअप संदेशाच्या माध्यमातुन तथा भ्रमणध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या आहे .दरम्यान सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धाेटे , मायाताई अगडे , प्रभा अगडे (नागपुर ) सिमा भसारकर पाटील, अल्का सदावर्ते , संजिवनी धांडे , श्रध्दा हिवरे , सुविधा बांबाेडे , सविता भाेयर , अल्का सदावर्ते , कविता चाफले , अश्विनी रायपूरे , भावना भाेयर , क्रूतिका साेनटक्के यांनी देखिल त्यांना या दिनी शुभकामना दिल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here