पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे सोमवारी घेणार पदभार

0
314

पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे सोमवारी घेणार पदभार

जळगाव :- जिल्ह्याचे नुतन पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे सोमवारी पदभार घेणार आहेत. रत्नागीरी येथून बदली होऊन डॉ. प्रवीण मुंढे यांना जळगावात नियुक्ती देण्यात आली. सध्याचे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले दोन दिवसांपासून मुंबईत होते. त्याच दरम्यान, राज्यात पोलिस अधिक्षकांच्या बदल्याचे आदेश १७ सप्टेंबर रोजी गृह विभागाने काढले. सोमवारी पदभार घेणार असल्याचे डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आपल्या कार्यकाळात उत्तम काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here