तहसील कार्यालय चामोर्शी अंतर्गत विविध योजनेची १५२ प्रकरणे मंजूर

0
665

तहसील कार्यालय चामोर्शी अंतर्गत विविध योजनेची १५२ प्रकरणे मंजूर

संजय गांधी निराधार योजना तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ भगत व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सभा संम्पन्न झाली.
आज तहसील कार्यालय चामोर्शी येथे संजय गांधी निराधार योजना सामीतीची सभा आयोजित करण्यात आली. सदर सभेत संजय गांधी निराधार योजना तथा अन्य लाभांची 152 प्रकरणे मंजूर करण्यात आली.सदर सभेला अध्यक्ष प्रमोदभाऊ भगत,सचिव तथा तहसीलदार संजय शिकतोडे, सदस्य पुंडलिक भांडेकर, विलासभाऊ ठोंबरे, अमितभाऊ यासालवार, अनिल अधिकारी, बिडीओ डुकरे, लिपिक डी सि सहारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here