युवक काँग्रेसकडून गडचिरोली जिल्हा रुग्णालय परिसरात रूग्णं नातेवाईकांना भोजन व्यवस्था

0
580

युवक काँग्रेसकडून गडचिरोली जिल्हा रुग्णालय परिसरात रूग्णं नातेवाईकांना भोजन व्यवस्था

मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी या उपक्रमाबद्दल केले कौतुक

गडचिरोली जिल्ह्या युवक काँग्रेसने सदैव २४ तास रुग्णांना मदती करीता हात समोर केला आहे. त्यांच्या सोबतीला येणाऱ्या रुग्णं नातेवाईकांना भोजनाची व्यवस्था करीत आहेत. या भोजन व्यवस्थेला भेट देत मा.ना.विजय भाऊ वडेट्टीवार यांनी या उपक्रमा बद्दल युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे व टीमचे कौतुक करत निरंतर सेवा सुरु ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन व्यवस्था मागील 5 दिवसापासून सुरू आहे या उपक्रमाचे कौतुक केले.या वेळी उपस्थित मा.आ. अभिजित भाऊ वंजारी, जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, जी.प.उपाध्यक्ष मा. मनोहर पा. पोरेटी, मा.ऍंड. राम भाऊ मेश्राम, महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, संजय चन्ने, गौरव एनप्रेद्दीवार, सतीश येलेकर, समीर ताजने सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here