पदमापूरच्या महिला पटवारी प्रिती बाेरसरेनी केला अवैध रेतीचा टँक्टर जप्त !

0
582

पदमापूरच्या महिला पटवारी प्रिती बाेरसरेनी केला अवैध रेतीचा टँक्टर जप्त !

🛑चंद्रपूर🟡☀️🟢💠किरण घाटे 🛑🟢एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म विभागाचे फिरते पथक दिवस रात्र चंद्रपूर जिल्ह्यात रेती माफियांवर धडक कारवायां करण्यांच्या बातम्या नित्य प्रकाशित व प्रसारीत हाेत असतांनाच आज मंगळवार दि.१५डिसेंबरला दुपारी चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी राेहन घुगे , तहसीलदार निलेश गाेैंड या शिवाय तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार राजू धांडे तथा जितेन्द्र गादेवार यांचे मार्गदर्शना खाली पदमापूर येथील महिला पटवारी प्रिती भाऊराव बाेरसरने पदमापूर जवळील किटाळी फाट्याजवळ एका अवैधरित्या रेती टँक्टरवर कारवाई करुन ताे टँक्टर तहसिल कार्यालयात दंडात्मक कारवाईसाठी जमा केला असल्याचे व्रूत्त आहे सदरहु टँक्टर किटाळी येथील सूरज सदाशिव तुरानकर यांचे मालकीचा असल्याचे महिला पटवारी प्रिती बाेरसरे यांनी या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले.💠🛑🟢🟡 दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण तथा दंडात्मक कारवायां साठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने , अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तथा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी सध्यातरी धडक माेहिम राबविल्याचे चित्र जिल्हाभर द्रूष्टीक्षेपात पडत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here