सहजं सुचलं महिला व्यासपीठा वरील सायली टाेपकर व कल्याणी सराेदेंचे कार्य काैतुकास्पद!

0
569

सहजं सुचलं महिला व्यासपीठा वरील सायली टाेपकर व कल्याणी सराेदेंचे कार्य काैतुकास्पद! 🟡🟢चंद्रपूर🔵🟣🔴🟤🔶🟠किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी🟢🔴🟡🟣🟠🟣महाराष्ट्रातील नामांकित सहजं सुचलं महिला व्यासपीठावरील वैदर्भिय पुरस्कार विजेता कु .कल्याणी सराेदे व सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थीनी कु .सायली टाेपकर या शिवाय याच व्यासपीठावरील पाचवडच्या जागतिक पुरस्कार प्राप्त प्रख्यात कवयित्री कु.अर्चना सुतार यांचे कार्य खराेखरचं काैतुकास्पद असुन समाजासाठी त्यांचे योगदान माेलाचे असल्याची प्रतिक्रिया वर्धेच्या भारती मैदपवार यांनी आज आपल्या बाेलण्यांतुन व्यक्त केली आहे.🟣🔴🟢🔶🔵🟤🟣🟡🔴दरम्यान समाजातील तरुणींसाठी व महिलांसाठी त्यांचे योगदान उल्लेखनिय असुन नवाेदितांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहित केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here