वाघाच्या हल्ल्यात बाम्हणगाव ता,चिमूर येथील महिला ठार

0
390

 

वाघाच्या हल्ल्यात बाम्हणगाव ता,चिमूर येथील महिला ठार

दिनांक १७/१२/२०२०

विकास खोब्रागडे

चंद्रपूर/- चिमूर तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लागत असलेल्या बाम्हनगाव जंगलामध्ये लाईन कटाईच्या कामावर जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने केलेल्या हल्ल्यात विद्या संजय वाघाडे वय ४० वर्षे रा बाम्हनगाव येथील महिला जागीच ठार झाली आहे,या पूर्वी याच परिसरातील ही सहावी घटना आहे,गावाला जंगल लागुन असल्याने वाघासह इतरही वन्यप्राणी या भागात नेहमीच वावर असतात. या पूर्वी सुद्या या परिसरातील जनता वाघाच्या दहशत मध्ये वावरताना दिसत आहे वनरक्षक वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here