महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन च्या जिल्हा अध्यक्ष पदी शेर खान यांची नियुक्ती

0
595

महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन च्या जिल्हा अध्यक्ष पदी शेर खान यांची नियुक्ती

“महाराष्ट्र पोलीस बाॅईज अशोसिएसन” अमरावती जिल्हा कार्यकारिणी जाहीर

प्रतिनीधी/सदानंद खंडारे

अमरावती : महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष मा.रविभाऊ वैद्य,. प्रदेश अध्यक्ष मा.विकास सुसर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिसांच्या कल्याणार्थ काम करण्याची तळमळ आणि मेहनत बघून महाराष्ट्र पोलिस बाॅईज असोसिएशनच्या वतीने
यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मा.अतिक शेख.यांच्या हस्ते शेर खान यांची निवड करण्यात आली..व.तसेच उपस्थित इंडियन जर्नलिष्ट असोसिएशन चे विदर्भ अध्यक्ष मा.जाकीर हुसेन, अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख मा.सदानंद खंडारे, जिल्हा सचिव मा. देवेंद्र भोंडे, शहर उपाध्यक्ष मा.राजेश थोरात,महिला जिल्हा कोषाध्यक्ष कु.प्रांजली तायडे,चांदूर रेल्वे तालुका अध्यक्ष कु.योगिता मेश्राम, अंजनगाव सूर्जी तालुका अध्यक्ष अनिकेत दांडगे, उपाध्यक्ष रोशन दांडगे,सचिव, भूषण सव्वालाखे, सल्लागार, संतोष दांडगे,सहसचिव,आदेश निताळे, कोषाध्यक्ष,आतिश इंगळे, उपस्थित होते..त्यांनी पुढे संघटनेच्या नियमाच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून योग्य ते कार्य करावे जेने करून महाराष्ट्रातील पोलिस दलात कार्य करणार्या व त्यांच्या कुटूंबाच्या रक्षणार्थ काम करावे अशी संघटने कडून आशा व्यक्त करण्यात आली आहे..व संघटने तर्फे पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here