महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन च्या तालुका अध्यक्ष पदी दिनेश जगताप तर शहर अध्यक्ष पदी लक्ष्मण राजुरकर

0
494

महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन च्या तालुका अध्यक्ष पदी दिनेश जगताप तर शहर अध्यक्ष पदी लक्ष्मण राजुरकर

 

Impact 24 news✍🏻देवेंद्र भोंडे

अमरावती/ चांदूर रेल्वे : महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रविभाऊ वैद्य प्रदेश अध्यक्ष विकास सुसर राज्य संघटक यांच्या आदेशानुसार व अमरावती जिल्हा अध्यक्ष शेर खान नन्हे खान, यांच्या मार्गदर्शनाखाली

चांदूररेल्वे तालुकाध्यक्ष पदी दिनेश जगताप यांची निवड तर शहर अध्यक्ष पदी लक्ष्मण राजुरकर यांची निवड केली….

प्रसिद्धी प्रमुख पदी मुकेश चव्हाण

पोलीस व पोलीस कुटूंबा साठी काम करणारी महाराष्ट्रतील सर्वात प्रथम स्थापन झालेली पोलीस बॉईज असोसिएशन यांच्या प्रयत्न मुळे पोलीस पल्याना पोलीस भरती मध्ये 5 टक्के आरक्षण मिळाले आहे.

कोविड 19 मध्ये जे पोलीस शहीद झाले. त्यांना 50 लक्ष रु सानुग्रह अनुदान मिळाले आहे.

यावेळी इतर उपस्थित मान्यवर अमरावती जिल्हा अध्यक्ष शेर खान, उपाध्यक्ष नितीन कांबळे, जिल्हा सचिव देवेंद्र भोंडे,शहर अध्यक्ष राजेश थोरात, मार्गदर्शक रविंद्र बुल, अमर नागले, गौरव बेलसरे, एस.कृष्णा रौराळे, विनोद अडांगे,

रक्तदान शिबिर आरोग्य शिबीर यांचे प्रत्येक वर्षी महाराष्ट्र नियोजन व तसेच सामजिक करतात अशा पोलीस बॉईजच्या चांदूररेल्वे तालुका अध्यक्ष दिनेश जगताप पदी यांची निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here