पोंभुर्ण्यात मनसे सैनिकांचेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन……

0
675

पोंभुर्ण्यात मनसे सैनिकांचेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन…….

 

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव याच वर्षी नुकताच महाराष्ट्र शासनाने राज्यातील थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट केल्याचा आनंद पोंभुर्णा तालुक्यात मनसे सैनिकांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रीत्यर्थ क्रांतिजोती सावित्रीबाई फुले चौक पोंभुर्णा येथे स्व. “बाळासाहेब ठाकरे जयंती” कार्यक्रम आज दिनांक 23/01/2021 साजरी करून. पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे याच्या विचारांना उजाळा दिला. न. प. च्या सफाई कामगारांना जिलेबी भरवून अनोख्या पद्धतीने जन्मदिन साजरा केला. त्यांची नम्रता व कल्पकता कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनसे तालुकाध्यक्ष आकाश तिरुपतिवार, उपाध्यक्ष किशोर वाकुडकर,तालुका सचिव अमोल ढोले,मनविसे तालुकाध्यक्ष आशिष नैताम, उपाध्यक्ष मनविसे राजु गेडाम, शहराध्यक्ष निखिल कन्नाके,हनुमंत थोटे,वैभव मेश्राम, आशिष राजु नैताम,प्रज्योत मानकर, स्वप्निल राऊत,चेतन हजारे, व असंख्य मनसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here