गड़चांदुर येथील पोलिस अधिकार्याना शासकीय निवास्थान उपलब्ध करून दया

0
249

गड़चांदुर येथील पोलिस अधिकार्याना शासकीय निवास्थान उपलब्ध करून दया

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

रास्ट्रवादी युवक काग्रेस ची मागणी.

गड़चांदुर शहर हे कोरपना तालुक्यातील ओद्यगिक शहर म्हणून ओळखला जाणाऱ्या गड़चांदुर येथील पोलिस कर्मचाराई व अधिकारी यांना स्वतंत्र निवास्थन नसल्यामुळे
आज दिनांक 22/01/2021 रोजी बल्लारपूर येते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.श्री अनिल बाबू देशमुख साहेब यांचे प्रथम आगमना प्रीत्यर्थ जाहीर सत्काराच्या सोहळ्या निमित्त्याने
गडचांदूर येते कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवाना स्वतंत्र शासकीय निवासस्थानांची उभारणी करून देण्यात यावी या साठी …रास्ट्रवादी युवक कांग्रेस गड़चांदुर तर्फे निवेदनातून मागणी केली या वेळी मयुर एकरे वैभव गोरे सदाशिव गिरी आकाश विराटे उपस्तित होते

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here