सहजं सुचलं व्यासपीठामुळे नवाेदितांना स्फुर्ती व प्रेरणा मिळते वनश्री मेश्रामचे मनाेगत !

0
770

सहजं सुचलं व्यासपीठामुळे नवाेदितांना स्फुर्ती व प्रेरणा मिळते वनश्री मेश्रामचे मनाेगत !

🟪🟩🟣🌀 चंद्रपूर🌀🟡🟣 किरण घाटे🟣🟩🟡 सामाजिक, शैक्षणिक,व साहित्यिक क्षेत्रात महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल [महिला व्यासपीठा ]वरील महिलांचे कार्य हे अतिशय उल्लेखनिय व काैतुकास्पद असल्याचे मनाेगत चंद्रपूर शहरातील अमाेली विमेंस फाऊंडेशन्सच्या अध्यक्षा वनश्री मेश्राम यांनी आज रविवार दि.२४जानेवारीला एका भेटी दरम्यान बाेलतांना व्यक्त केले .🟢🌀🟪🟣त्या चंद्रपूरातील एका कार्यक्रमाला आल्या हाेत्या त्या वेळी त्या बाेलत हाेत्या .🟪🌀🟨🟣🟩दरम्यान त्यांनी आपल्या बाेलण्यातुन जागतिक पुरस्कार विजेता तथा सहज सुचलच्या सदस्या पाचवडच्या प्रख्यात कवयित्रि कु.अर्चना सुतार तदवतंच पुरस्कार प्राप्त वैदर्भिय मेकअप आर्टीस्ट कु .कल्याणी सराेदे यांचे नावांचा विशेष उल्लेख या वेळी केला .🟪💠🟣🟩🟢 नवाेदितांना सहज सुचलमुळे विविध क्षेत्रात काम करण्याची स्फूर्ती व प्रेरणा मिळत असल्याचे शेवटी वनश्री मेश्राम यांनी आपल्या बाेलण्यांतुन स्पष्ट केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here