नामवंत सहज सुचल काव्यकुंजच्या मेघा धाेटे , प्रतिमा नंदेश्वर , अर्जुमन शेख, मंजुषा दरवरे तथा सिमा पाटील यांच्या काव्यरचनेचा जागतिक महाकाव्य ग्रंथात समावेश

0
731

नामवंत सहज सुचल काव्यकुंजच्या मेघा धाेटे , प्रतिमा नंदेश्वर , अर्जुमन शेख, मंजुषा दरवरे तथा सिमा पाटील यांच्या काव्यरचनेचा जागतिक महाकाव्य ग्रंथात समावेश !
🟨🟢💠🟣चंद्रपूर🟣🟨🟢किरण घाटे🛑महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ’ लवकरच प्रकाशित हाेत असुन या ग्रंथात महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल काव्यकुंजच्या वैदर्भिय सुपरिचित कवयित्रि अधिवक्ता मेघा धाेटे (राजूरा) ,मूलच्या प्रतिमा नंदेश्वर ,बल्हारपुरच्या अर्जुमन शेख चंद्रपूरच्या मंजुषा दरवरे तथा सिमा पाटील यांच्या कवितेचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
🟨🟢🌀चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य कवींच्या कवितांचा देखील यात समावेश झाला असुन या महाकाव्यग्रंथाचे संपादक प्रा .अशोककुमार दवणे आहे .
🟨🟣🌀💠साहित्य क्षेत्रात मेघा धाेटे , प्रतिमा नंदेश्वर , अर्जुमन शेख मंजुषा दरवरे ,व सिमा पाटील यांचे आज पावेताे माेलाचे योगदान राहीले आहे .या पाच ही कवयित्रिंना या आधी अनेक पुरस्कार व सन्मानपत्रे प्राप्त झाली आहे हे येथे विशेष उल्लेखनिय असुन त्या सहज सुचल काव्यकुंजला नियमितपणे आपल्या काव्यरचना प्रकाशित करीत असतात .
🟩💠🟡🛑🟣🌀दरम्यान त्यांचे साहित्य क्षेत्रातील विशेष उल्लेखनिय कामगिरीचे तथा त्यांचे कवितांना या जागतिक महाकाव्य ग्रंथात स्थान मिळाल्या बद्दल सहज सुचलच्या सहसंयाेजिका मायाताई काेसरे (राजूरा )प्रभा अगडे(नागपुर) , प्रसिध्दी प्रमुख रसिका ढाेणे (वराेरा)कविता चाफले ,सुविधा बांबाेडे , प्रतिभा चट्टे (चंद्रपुर ),व अन्य महिला सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here